“शहबाज शेख यांचा सत्कार’

 

प्रतिनिधी प्रविण तिवाडे

महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी. येथील शहबाज शेख बी.ए. प्रथम वर्ष वर्गात सन २०१९-२० मध्ये शिक्षण घेत आहे. अतिशय दुर्गम, नक्षल ,डोंगराळ भागात वास्तव्य असून सुद्धा “चेन्नई येथे झालेल्या ऑल इंडिया कराटे चॅम्पियन्सशिप मध्ये कांस्य पदक पटकावून” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कराटे या खेळाविषयी जाणीव आणि जागृती निर्माण करून. कराटे स्पर्धा विषयी भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा विषयी उत्सुकता आणि आवड निर्माण केल्याचे दिसून येते.अशा प्रकारचे वक्तव्य कार्यक्रमांचेअध्यक्ष मा. बबलू भैया हकीम. उपाध्यक्ष, वनवैभव शिक्षण मंडळ, अहेरी. यांनी शहबाज शेख यांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित उद्घाटक सौ. रुपाली ताई पंदीलवार. जिल्हा परिषद सदस्य, प्रमुख अतिथी माननीय. हकीम साहेब सचिव, वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी, सौ. चाचम्मा हकीम, सौ. शाहीन भाभी हकीम. महिला कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, गडचिरोली. प्राचार्य.मा.पठाण मॅडम प्राचार्य मा. पठाण सर प्रा.मा.हकीम सर प्राचार्य, खराती सर, प्राचार्य मंडल सर, प्राचार्य डॉ.फुलझेले सर ,प्राचार्य डॉ. मंडळ सर ‘श्री. संजय भाऊ पंदिलवार ,डॉ. फैजल पठाण डॉ. लुभणा हकीम.
शहबाज शेख यांच्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले सर, प्रशिक्षक प्रा.श्याम कोरडे सर श्री मसराय सर,श्री सुशिल अवसरमोल सर, प्रा. डॉ. खुणे सर प्रा. डॉ. शास्त्रकार सर प्रा. डॉ. पांडे सर प्रा. डॉ. तुला सर प्रा. ज्योती बोबाटे श्रीराज लखमापुरे श्री एन.डी मुस्ताक एस.जी गोरला श्री अतुल लटारे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.