देवरी ग्रामपंचायत तर्फे सँने टायझर व ब्लिचिंग पावडर चे वाटप

0
74

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

कोरोनामुळे पुर्ण देश पोखरून निघाल्यामुळे ग्रामीण भागात शिरकाव केल्याने देवरी ग्रामपंचायत तर्फे सँनिटायझरचे वाटप केले व तसेच ब्लिचिंग पावडर चे सूद्धा वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये सरपंच सौ. सविता बाळकृष्ण अबगड ,उपसरपंच विशाल गायकवाड,ग्रा. पं.सदस्य योगेश गायकवाड,मुरलीधर खडांरे,सौ. छाया सुनिल नांदुरकर,सौ. कुसुमताई फोकमारे,सौ.प्रियाताई गांवडे,अक्काबाई पवार,रोहीत डीक्कर,सचिव कु पाटील यांचे सहकार्य लाभले.