Home वाशीम वाशिम शहरातील शिव सेना प्रणित युवा सेना यांच्या वतीने कर्नाटक सरकार चा...

वाशिम शहरातील शिव सेना प्रणित युवा सेना यांच्या वतीने कर्नाटक सरकार चा जाहीर निषेध

145

 

प्रतिनिधी/ प्रदिप पट्टेबहादुर

आज दि.9 ऑगस्ट 2020 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशिम येथे कर्नाटर सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला कर्नाटक सरकार ने बेळगाव तालुक्यातील मनगुत्ती येथील शिवाजी महाराजाचा पुतळा हटवला त्यामुळे वाशिम शहरातील शिव सेना जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ मापारी , यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहिर निषेध करण्यात आला
उपस्थित -जिल्हा परिषद सभापती विज्जूभाऊ खानझोडे शहर प्रमुख गजानन भांदुर्गे , माजी शिव सेना शहर प्रमुख नागोरावजी ठेंगडे ,उप शहर प्रमुख नामदेव हजारे, शशिकांत पेंढारकर, न.प. सदस्य राजू भाऊ भांदुर्गे, न.प.सदस्य अतुलभाऊ वाटाणे , ,माजी न.प.उपाध्यक्ष गजानन भाऊ जोगदंड, शिव सेना प्रसिद्धी प्रमुख अशोक शिराळ
युवा सेना जिल्हा प्रमुख रविभाऊ भांदुर्गे युवा सेना शहर प्रमुख गजानन ना. ठेंगडे , युवा सेना शहर सचिव रोहित वनजानी, उप शहर प्रमुख आकाश कांबळे, युवा सेना गोंदेश्वर विभाग प्रमुख अजय सुरुशे ,शिव सैनिक सतिश खंडारे , समीर खुरेशी , संतोष काळे,नितीन पिंजरकर , शशिकांत पारिसकर ,,सूर्यकांत जगताप ,कोंडू रनमोरे ,गजु मोरे,अजय रणखाम ,अजय गवळी,मंगेश वानखेडे , मारोती टाले , अंकुश येळणे ,अंकुश भांदुर्गे,शुभम इंगोले, युवा सेना प्रसिद्धी प्रमुख नारायण ठेंगडे,शहरातील सर्व शिव सेना , युवा सेना , व सर्व , शिव सैनिक व युवा सैनिक,उपस्थितीत होते..

प्रदिप पट्टेबहादुर
वाशिम शहर प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

Previous articleचिमूरच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष ना अद्यापही पक्षाने शिष्टाचार शिकविले नाही काय ? .. निलम राचलवार राजशिष्टाचाराचा भंग केल्याने केला निषेध
Next article*मार्डी येथे जागतीक आदीवासी गौरव दिवस साजरा