सगनापूर येथेजागतिक आदिवासी दिन साजरा

येनापुर प्रतिनिधी/ तेजल झाडे. ९३२५८०१३०३
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील सागनापूर येथे आज दिनांक ०९/०८/२०२० ला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पेसा अध्यक्ष. हरिदास टेकाम प्रमुख अतिथी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष. कोमल आक्केवार , शानू मडावी, प्रभाकर आत्राम, विनोद टेकाम , राजेश वेट्टी, धर्मेंद्र आत्राम, राकेश वेट्टी, संतोष आत्राम आदि मान्यवर उपस्थित होते संचालन व आभार तेजल झाडे यांनी केले यावेळी बहुसंख्य ग्रामस्त उपस्थित होते.