९ ऑगस्ट आंतरराष्ट्रीय मूलवंशी दिनाच्या साजरा..

157

 

प्रतिनिधी /लोचन कोल्हे
ता. कोरची

गाव कुकडेल ता. कोरची
९ ऑगस्ट हा दिवस आदिवासीवर झालेल्या अतिक्रमण विरोधी दिवस म्हणुन मानल्या जातो.आदिवासींचा अस्तितवाचा संस्कृतिचा सम्मानासाठीचा संघर्ष करणे .जल ,जंगल ,जमिन व संसाधनांवर अधिकार प्रस्थापित करणे. विस्थापनाच्या विरोधात आंदोलन मजबुत करणे. गाव गणराज्य ग्रानसभा मजबुत करणे.म्हणुन आपला अस्थित्वाचा संघर्ष टिकवुन ठेवण्या करिता प्रत्येक वर्षी 9 आँगस्ट ला आपण आंतरराष्ट्रीय मूलवंशी आदिवासी दिवस साजरा करावा. आणी आदिवासी एकता मजबुत करावी. सोबतच आपल्या संघर्षकारी इतिहासातील इतर दिवस पण साजरे करावेत. उपस्थित
गावचे पोलीस पाटील श्री भारत नुरूटी, माझी सरपंच श्री सियारामजी हलामी गांव पुजारी श्री सनकेर तुलावी गाव कट्री मंसाराम जी नुरुटी व प्रतिष्ठित नागरिक सुदुजी कोर्चा व गावतील तरुण युवक युवती तसेच माता मऊली व बाल गोपाल व गावकरी मंडली… उपस्थिति होते..