जागतिक आदिवासी दिन साजरा

150

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली दि 9ऑगस्ट-
९ ऑगष्ट २०२० क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन साजरा करताना डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली
यावेळी सर्व श्री. प्रकाश ताकसांडे कार्याध्यक्ष रा काँ पा गड, सतीश विधाते शहरध्यक्ष गड, डी डी सोनटक्के अध्यक्ष शिक्षक काँग्रेस कमिटी गडचिरोली, पंकज गुद्देवार प्रदेश काँग्रेस नेते, प्रभाकर वासेकर काँग्रेस नेते, पांडुरंग घोटेकर ज्येष्ठ नेते, इजाज भाई शेख, रजनीकांत मोटघरे व ज्येष्ठ नागरिक, काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.