एकता फाऊंडेशन तर्फे अँड. सोनिया गजभिये यांचा कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सत्कार

331

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर:९ आँगस्ट २०२०
लाँक डाऊन काळात सलग ८४ दिवस गोरगरीब व गरजुंना भोजनदान, अन्नधान्य किट्स चे वाटप करुन संपूर्ण नागपुर करांचे आपल्या कडे ध्यानाकर्षित करणाऱ्या समाजसेविका अँड. सोनिया गजभिये यांचा एकता फाऊंडेशन राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे कोव्हीड योद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एकता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयभाऊ संजय रामटेके, आतिश कटरे, इरफ़ान सिद्दीकी आदी उपस्थित होते.