क्रांती दिनानिमीत्य काँग्रेस कमिटी तर्फे वणीत शहिदांना अभिवादन

104

 

वणी : परशुराम पोटे

9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गांधी चौक व टिळक चौक येथे वणी शहर काँग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधीजी तसेच हुतात्मा शहीद स्मारकाला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला राजाभाऊ पाथरडकर, प्रमोद निकुरे ,प्रमोद इंगोले, भास्कर गोरे, प्रमोद लोणारे, सुरेश बन्सोड, अरुण चटप, रवि कोटावार,भैय्या बद्खल आदी काँग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.