कामठी येथील सौ. मालाताई संतोष रंगारी यांचे दुःखद निधन

0
277

 

कामठी / नागपुर: ९ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषद येथील बसपा च्या महिला व बालकल्याण सभापती सौ. रमाताई नागसेन गजभिये यांच्या नणंद तसेच बसपा नेता नागसेन जी गजभिये यांच्या मोठ्या भगिनी सौ. मालाताई संतोष रंगारी वय ६५ वर्ष यांचे
आज सकाळी पैरालिसिस मुळे दुःखद निधन झाले आहे.
त्या॑ची अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजता या॑चे राहते घर, न्यु खलासी लाईन, बाबा साहेब पुतळ्याजवळुन निघेल.