आरमोरी विधानसभा क्षेत्र युवती सेना जिल्हा अधिकारी पदी प्रा.उमा चंदेल यांची नियुक्ति

114

कुरखेडा/राकेश चव्हाण प्र.
कुरखेडा येथील उच्च शिक्षित सुस्वभावि सामजिक कार्याची जान असलेल्या प्रा.उमा चंदेल यांची युवा सेनेचे अध्यक्ष आदित्यजी ठाकरे यांचे आदेशानुसार सचिव वरुण सरदेसाई यांनी आरमोरी विधान सभा क्षेत्र युवती सेना जिल्हा अधिकारी पदी नियुक्ति केली.या बाबत त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख सुरेंदसिंग चंदेल,माजी प्रथम नगराध्यक्ष डॉ महेन्द्रकुमार मोहबंसी,शिवसेना माजी तालुकाध्यक्ष आशिष काळे,विजु पा पुस्तोड़े,पुंडलिक देशमुख,अशोक कंगाले,जयेंद्रसींह चंदेल,कविता खडसे ,युवा सेनेचे सज्जू सय्यद,आमिन पठाण,प्रशांत हटवार,युवती सेना तालुका अधिकारी रक्षा बैस,देसाईगंज च्यामोनिका सरकार सह शिव सेना व युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थीत होते.युवा सेना व युवती सेना द्वारे युवकाँना व युवतींना समाजकारणा त आणुन त्यांचे शैक्षणिक सामजिक प्रश्न सोडविण्या वर प्राध्यान्न देत जिल्ह्यात शिव सेनेची ताकत वाढविन्यास प्रयत्न करनार असा मानस उमा चंदेल यांनी व्यक्त केला.