महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आढावा सभा

80

सावली (सुधाकर दुधे )

सावली तालुका कॉंग्रेस जनसंपर्क कार्यालयात आढावा सभा. घेण्यात आली सभेला कॉंग्रेस कमिटी जिल्हा अधक्ष्या मा.चित्राताई डांगे उपस्थित होत्या.
सभेला ग्रामीण आणि शहरी महिला उपस्थित होत्या. सभेमध्ये येणाऱ्या नगर पंचयात, जिल्हा परिषद, पंचायत समिती,महिला संघटन व वाढती महागाई ,बेरोजगारी ,स्त्री अत्याचार ,भारतीय जनता पक्षच्या केंद्रातील ७ वर्षाच्या कार्यकाळात झालेली देशाची आर्थिक बरबादि अश्या विविध विषयांवर चरच्या करण्यात आली.यावेळेस उषाताई भोयर अध्यक्ष महिला तालुका कॉंग्रेस कमिटी,मनीषा जवाडे प.समिती सदस्य सुनीता उरकुडे सरपंच वाह्याड खूर्स ,सुनीता काचीनवर सरपंच कापशी ,शीला लोहकरे सरपंच करोली, साधनाताई वाढई माजी नगरसेविका ,संगीताताई गेडाम माजी नगरसेविका, कविता ताई मुत्यालवर ,भारती चौधरी ,लताताई लाकडे माजी सरपंच, मालती सोनूले, अंजली देवगडे, चांदणी मडावी, शिवानी गोमस्कर या उपस्थित होत्या.