जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. प्रतिभाताई भोजने यांनी घेतली धांडे परिवाराची भेट

243

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे
अासेगाव बाजार येथील वंचित बहुजन आघाडी चे धडाडीचे कार्यकर्ते दिनेश किसनराव धांडे यांचे चिरंजीव क्षेयश धांडे यांचे दुःखद निधन झाले
या दुःखातून सावरण्यासाठी आणि मानसिक आधार देण्यासाठी आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई भोजने यांनी धांडे परिवाराची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करून धिर दिला.
यावेळी त्यांच्या सोबत बाप्पुरावजी भोजने, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रसिद्धी प्रमुख रोहित धांडे,देवमनराव धांडे,राहुल धांडे ,प्रमोद धांडे,आशिष धांडे, एकनाथ धांडे आदींची उपस्तिथी होती.