डॉ. सुभाष चौधरी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठचे नवे कुलगुरू

154

पूजा उईके रामटेक तालुका प्रतिनिधी

 

नागपूर: प्रभारी कुलगुरू म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुभाष रामभाऊ चौधरी यांचे नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठात कुलगुरू पदे नियुक्ती करण्यात आली. राज्यपाल तथा कुलपती भगतशिंग कोश्यारी यांनी आज शनिवारी 8 ऑगस्ट रोजी जे. डी. अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या डॉ. सुभाष चौधरी यांची 5 वर्षांसाठी कुलगुरू पदासाठी निवड केली गेली आहे.