सभागृहाचे काम पूर्ण होण्याबाबत आमदार साहेबांना दिले व्हाट्सअप द्वारे निवेदन

233

 

वाशिम प्रतिनिधी:-

वाशिम:- मौजे ग्राम लाडेगांव येथे सन 2018-19 मध्ये आमदार निधीतून सभागृह मिळाले.पण त्या सभागृहाचे काम पूर्ण न झाल्यामुळे मा.श्री.आमदार साहेबांना (कारंजा मानोरा मतदार संघ) यांना व्हाट्सअप द्वारे निवेदन देण्यात आले. मा. आमदार साहेबांनी झालेल्या कामाचा पाठपुरावा करून राहिलेले काम पूर्ण व्हावे यासाठी निवेदनकर्ता आशिष धोंगडे यांनी निवेदनाद्वारे सभागृहाचे राहिलेले काम पूर्ण होण्याबाबत आमदार साहेबांना हे निवेदन देण्यात आले.