काँग्रेस चे युवा कार्यकर्ते सूरज बहुरिया गोळीबार करुण हत्या शहरात तनावचे वातावरण

0
210

 

शंकर महाकाली
दख़ल न्यूज़ भारत
बल्लारपुर तालुका प्रतिनिधि
📲 8855043420

बल्लारपुर:-  बल्लारपूर शहरातील जुना बस स्थानक परिसरातुन बामणी कडे जात असताना आपल्या चार चाकी गाडीत बसून जात असलेल्या बल्लारपुर काँग्रेस चे कार्यकर्ते सुरज बहुरिया यांचा वर भर चौकात गोळीबार झाल्याची घटना आज 8 ऑगस्ट च्या दुपारी २:३० ते ३:.०० वाजताच्या दरम्यान घडल्याने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत परीस्थीती हाताळली असून प्रतिदर्शीनुसार क्रांग्रेस चे कार्यकर्ता सुरज बहुरीया वर अंदाजे ५-६ गोळ्या झाडण्यात आल्या असल्याने तात्काळ चंद्रपूर जिल्हा सामाण्य रुग्णालयात पाठविण्यात आले होते,चंद्रपुर ईथे रुग्णालयात त्यांना उपचारा दरम्यान मृत घोषित करण्यात आले सुरज बहुरीया यांना ३ गोळ्या लागल्याची माहीती सुत्रांन कडुण प्राप्त झाली आहे,

घटनेच्या तबल 1 तासाचा आत आरोपींना बल्लारपुर पोलीस कडुन अटक करण्यात आली असली तरी,
सुरज बहुरीया हे मृत झाल्याची बातमी समर्थकांन मध्ये पसरताच सुरज बहुरीया यांचा समर्थकांनी पोलीस स्टेशन समोर चांगलाच जमाव करत पोलीस स्टेशनलाच घेराव घातला, पोलीसांनी लाढी चार्ज केले वाढता जमाव पाहता पोलीसांनी ही चंद्रपुर वरून दंगानियंत्रण पथक बोलावले दंगा नियंत्रण पथक बल्लारपुरात दाखल होताच परीस्थीती आकोट्यात आली आसल्याची खात्रीलायक माहीती सुत्रांन कडुण प्राप्त झाली आहे.

तर परीस्थीती आकोट्यात असुन पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,राजुरा उपविभागीय पोलीस अधीकारी स्वप्नीर जाधव यांचा मार्गदर्शणात पोलीस निरीक्षक शिवलाल एस. भगत हे करीत आहेत.