वणी : परशुराम पोटे
उद्या जागतिक आदिवासी दिनानिमीत्य दि.९ आँगष्टला सकाळी १० वाजता पासुन सायंकाळपर्यंत
कल्याण मंडपम नगर परिषद सभागृहात, तालुक्यातील आदिवासी व शेतकरी बांधवांकडुन या महोत्सवामध्ये रानभाजी, रानफळ, औषधी वनस्पती यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन आमदार संजिरेड्डी बोदकुरवार तर प्रमुख पाहुने म्हणुन पंचायत समितीचे सभापती संजयभाऊ पिंपळशेंडे आहे.
तरी वणी शहरासह परिसरातील नागरिकांनी भेट देऊन रान भाजीचा आस्वाद घ्यावा.असे आवाहन तालुका क्रुषी अधिकारी वणी व क्रुषी तंत्रद्ण्यान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)यांनी केले आहे.