इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची जालना जिल्हा कार्यकारिणी जाहीर

178

 

सुदर्शन राऊत जालना प्रतिनिधी

इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज अहमद कुरेशी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश मधुकरराव महामुनी यांच्या सहमतीने इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालना जिल्हा अध्यक्ष असलम कुरेशी यांनी जालना जिल्हा कार्यकारिणीची घोषणा केली.
या कार्यकारिणीत असलम कुरेशी (लोकमत समाचार) जिला अध्यक्ष, उत्तम जाधव (लोकमत) जिला सरचिटणीस, शेख शकील (पृष्ठभूमि) जिल्हा उपाध्यक्ष, अश्फाक पटेल (कासिद-ए-वक्त) जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष, राहुल मुळे (SBN मराठी) जिल्हा कोषाध्यक्ष, करीम बिल्डर (पृष्ठभूमि) जिल्हा सल्लागार, जहांगिर सय्यद (कालदंड) जिल्हा सचिव, सय्यद वाजेद (जगमित्र) जिल्हा संघटन मंत्री, सुदर्शन राऊत (आज 24 तास) जिल्हा संरक्षक, हाफिज शबाब बागवान (जगमित्र) जिल्हा सहसचिव, शेख मतीन (लोकाधिकार) जिल्हा प्रसिद्धी प्रमुख, शब्बीर पठाण (लोकाधिकार) जिल्हा कार्यालय सचिव, राहुल मुजमुले (सकाळ) जिल्हा प्रवक्ता आदींची निवड करण्यात आली. तसेच सदस्य म्हणून सय्यद अफसर (लोकाधिकार), नजीर कुरेशी (लोकमत), संजय मांडवे ((लोकमत), शेख रहिम (पुण्यनगरी), बासित बेग (ग्लोबल न्यूज), तरंग कांबळे (हॅलो रिपोर्टर) आदींचा समावेश करण्यात आला.