Home नीरा नरसिंहपूर शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या परांडा तालुका अध्यक्षपदी विलास बबन सुतार...

शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या परांडा तालुका अध्यक्षपदी विलास बबन सुतार यांची निवड

297

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी, दिनांक 8 . बाळासाहेब सुतार.

शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची  पंढरपूर येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती.या मिटींगमध्ये

एक मताने परंडा तालुक्याचे अध्यक्षपदी विलास बबन सुतार यांची नेमणूक करण्यात आली

————: भूम-परंडा-वाशी मतदार संघाचे माजी आमदार माननीय ज्ञानेश्वर तात्या पाटील तसेच शिराळा गावचे विद्यमान सरपंच रेवनदादा ढोरे प्रगतशील बागायतदार प्रताप नाना ढोरे सुग्रीव पाटील शिराळा गावचे आदर्श व्यक्तिमत्व बालाजी मामा सिंगनाथ व तसेच शिराळा आरडी ग्रुपचे समर्थक यांनी निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले शिराळा गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते विलास बबन सुतार यांना निवडीबद्दल आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या:——–

 

शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,मराठवाडा अध्यक्ष, शिराळा गावचे विद्यमान सरपंच रेवनदादा ढोरे, प्रतापनाना ढोरे, बालाजीमामा शिंगनाथ ,पांचाळ,विजयकुमार साठे,विकास ढेरे,अभिजीत चवरे, गणेश पवार,चैतन्य शिंदे,जयश्री पाटील,विशाल शिंदे,यांच्या हनुमंत ढोरे राजेश गायकवाड सुदर्शन भारती या सर्वांच्या उपस्थितीत  व अध्यक्षतेखाली  जनसामान्यांचे अपंग,मूकबधिर,शेतकरी,कष्टकरी,शेतमजुर,विद्यार्थी व विद्यार्थीनी बेरोजगारांना न्याय मिळवून दिला जाईल, व सर्व अडचणीतील प्रश्न सोडवले  जातील.असे  यावेळी शिव स्वराज्य युवा संघटनेच्या परांडा तालुकाध्यक्षपदी विलास बबन सुतार हे निवडीबद्दल  बोलत होते यांची एकमतानी निवड करण्यात आली.यावेळी निवडचे पत्र देताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे,पंढरपूर शहराध्यक्ष औंकार कुंभार,युवक शहराध्यक्ष अजय गुंड,यांच्या आदेशखालील पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यावेळी शिव स्वराज्य युवा महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते पंढरपूर तालुकाअध्यक्ष गणेश वाघमारे,विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष रोहित लिंगे युवक तालुकाध्यक्ष रोहन विजय नरसाळे,इत्यादी उपस्थित होते.

————————————————–

फोटो:-ओळी- परंडा तालुक्याचे शिव स्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष विलास बबन सुतार सत्कार घेत असताना.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160

Previous articleसाक्री–धुळे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार
Next articleखेडीचा खडकी नाल्यावरील पुल पुराच्या पाण्याने वाहुन तुटला खेडी ते अजनी चा संजर्क तुटला