साक्री–धुळे रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार

159

 

छगन कोळेकर ता. साक्री जि.धुळे प्रतिनिधी 9823812416 , 9545662216

अक्कलपाडा डॅम जवळ अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झाला.बिबट्यावर गंगापूर गावाच्या वनविभागात वनविभागाच्या कर्मचारी व गंगापूर गावचे ग्रामस्थ यांच्या देखरेखेखाली बिबट्याला अग्निडाग दिला.व बिबट्याचे पोस्टमॉर्टेम करण्यात आले तसेच ,साक्री, पंचायत समितीचे डॉ. कोळेकर एस आर,डॉ.देवरे यांनी केले आणि सोबत वाय एन खलाने, वनरक्षक व वनकर्मचारी अधिकारी के, एन,सोनवणे ,वनपरिक्षेत्र अधिकारी, डी, आर, भामरे वनपाल, जे ए बोरसे वनरक्षक ,व गंगापूर ग्रामस्थ संतोष बोरकर, छगन कोळेकर , उत्तम बोरकर , दयाराम गरदरे प्रकाश गरदरे, विलास गरदरे, हेमंत बोरकर, रोहिदास अहिरे,आदी उपस्तिथ होते