भा.ज.पा तर्फे सरकारनी कठोर कायदे करावे यांची मांगनी: वनिता कानडे

24

 

दख़ल न्यूज़ भारत:शंकर महाकाली
तालुका प्रतिनिधि, बल्लारपुर

बल्लारपुर : भाजपा महिला आघाडी चंद्रपूरच्या वतीने आज बल्लारपूर येथे आता महाराष्ट्रत महिला अतिशय असुरक्षित आहेत. त्यामध्ये अधिकारी सामान्य महिला सुद्धा सुरक्षित नाहीत साकीनाका मुंबई येथील मनाला थरकाप उडवणारी घटना चंद्रपूर येथील एकतर्फी प्रेमातून हत्या वरोरा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार अशा घृणास्पद कृत्यासाठी सरकारनी कठोर कायदे करण्याची गरज आहे त्यासाठी सरकारला सद्बुद्धी द्यावी यासाठी गणपती बाप्पाला साकडे घालण्यात आले. तसेच निषेध नोंदवित तहसीलदार बल्लारपूर मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी वनिता कानडे उपाध्यक्ष महिला आघाडी प्रदेश , रेणुका दुधे सदस्य प्रदेश कार्यकारणी, अल्का आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी चंद्रपूर, वैशाली जोशीताई शहर अध्यक्ष, भारती दुधानी, लक्ष्मी सागर सोशल मीडिया प्रमुख, संध्या मिश्रा उपाध्यक्ष,कांता ढोके महामंत्री, वर्षा संचुवार महामंत्री,सुवर्णा भटरकार नगरसेविका, साहिदा ताई, अर्चना हिरे तसेच मोठया संख्येनी भाजपा महिला आघाडी पदाधिकारी उपस्थिती होते.