गणेशोत्सव निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 45 रक्त दात्यांनी केले रक्तदान

104

 

अकोट प्रतिनिधी

कोरोना काळामध्ये रक्ताची कमतरता भासत असल्याने अकोट शहरातील पुरातन सिद्धिविनायक मंदिर संस्थान व क्रांती ग्रुप मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्या शिबिरामध्ये 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले सिद्धिविनायक मंदिर संस्थान व क्रांती ग्रुप मित्र मंडळ,सोमवार वेस,महात्मा फुले चौक अकोट यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
अचल बेलसरे, रितेश हाडोळे,आशिष बेलोकार,तुषार चिमोटे,संकेत नाथे, सचिन जुनगरे, विशाल नाथे,विवेक बेलोकार,हर्षल खाजबागे,अमित नाथे,स्वप्नील दिंडोकार,प्रज्वल रेवस्कार, मनोज बेलसरे, माधव गणोरकर,श्रेयश गणोरकर,अजिंक्य नाथे,प्रणव रेवस्कार,प्रणित नाथे,रोशन दिंडोकार, सौरभ पवार,रोशन दिंडोकार,श्रीजय पवार,श्रीजित हाडोळे,अक्षय दिंडोकार,अनुराग म्हैसने, अजय झाडे,तुषार केदार, भूषण नाथे,शुभम हाडोळे,
सुमित खलोकार व मित्र मंडळींनी परिश्रम घेतले. तसेच शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान पार पडले.