तालुक्यातील पहिली महिला सी.ए. बनण्याचा मान मिळविला कविता भट्टड ने

193

 

कुरखेडा/राकेश चव्हाण

शहरातील व्यवसायिक किशोर भट्टड यांची कन्या कविता भट्टड हिने यंदा चार्टड अकाउंट होण्याकरिता घेण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत यश मिळवत उत्तीर्ण झालेली आहे तालुक्यात सदर परीक्षा यशस्वी पणे उतीर्ण होण्याचा प्रथम मान हिला मिळाला आहे या वर्षी जिल्यात फक्त दोन विदयार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. तिचा या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे.