स्वस्त धान्य दुकानात कार्डवर कमी रेशन मिळत असेल तर ! येथे करा तक्रार

199

ऋषी सहारे
संपादक

रेशन कार्डच्या माध्यमातूनच सरकार आपल्याला आणि राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबीयांना रेशन पुरवते.
मात्र अनेक वेळा डीलर्स किंवा स्वस्त धान्य दुकानदार – रेशन कार्डधारकांना रेशन देण्यास नकार देतात किंवा कमी रेशन देतात अशा तक्रारींसाठी – सरकारने
1800 22 4950
हा हेल्पलाइन नंबर जारी केला आहे .
येथे तुम्ही तक्रार करू शकता आणि आपल्या समस्येचे त्वरित निराकरण करू शकता – याशिवाय तुम्ही रेशनकार्डमध्ये नव्या सदस्याचे नाव सुद्धा जोडू शकता.