मंगरूळ चव्हाळा येथील शेकडो माहिला प्रतीकार संघटनेमध्ये सामील

28

अमरावती(शहर प्रतिनिधी, दिलीप मेश्राम) नांदगाव खंडेश्वर येथील महिला सक्षम सक्षमीकरण संदर्भात महिला मेळावा घेण्यात आला येथे महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळेस संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार माननीय एडवोकेट मनीष सर यांनी महिला सक्षमीकरण करण्याकरिता मार्गदर्शन केले तसेच माननीय गौतम जी वानखडे ज्यांनी आज महिलांवर होत असलेल्या बाबत त्याला कारणीभूत असलेल्या समाजातील बाबीवर विस्तृत मार्गदर्शन केले संघटनेचे महिला उपाध्यक्ष अमरावती जिल्हा माननीय सौ माया ताई वाडेकर व तसेच सौ मंदाताई वानखडे महिला संघटित होण्यावर स्वर दिला असून महिलांनी आर्थिक बाबतीत सक्षम भरण्यासंदर्भात संघटनेमध्ये सामील होण्याबाबत जोर दिला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राहुल मोहोड त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये महिलांना मोठ्या संख्येने संघटनेमध्ये सामील होण्यास संदर्भात जाहीर आवाहन केले आणि शासन राबवित असलेले उपक्रम व त्यात महिलांना मिळणारे शासन मार्फत योजनांचा पाठपुरावा करण्याबाबत संघटना प्रतिबंध असल्याबाबत सांगितले .. तसेच महिला वर होत असलेले अत्याच्यार खपून घेतले जाणार नाही आणि महिलांनी आता सक्षम ने काम करण्यासंदर्भात महिला बचत गट असो सोसायटी मोठ्या प्रमाणात स्थापन करून त्यांना त्यांच्यामार्फत महिला बेरोजगार मुक्त करण्याकरिता संघटित करण्यासंदर्भात चूल आणि मूल यापलीकडे जाऊन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून मोठ्या प्रमाणात व्यवसायामध्ये यावे तेव्हाच कुठे महिला सबलीकरण सक्षमीकरण होईल