भारतीय जनता महिला आघाडी लाखांदुर तालुक्याच्या वतीने आज दि. ७ आँगस्ट २०२० रोज शुक्रवारला “रक्षाबंधन व कोरोना योंद्धांचा सन्मान”

 

ऋगवेद येवले
तालुका प्रतिनिधी
_भारतीय जनता महिला आघाडी लाखांदुर तालुक्याच्या वतीने आज दि. ७ आँगस्ट २०२० रोज शुक्रवारला “रक्षाबंधन व कोरोना योंद्धांचा सन्मान” कार्यक्रम पोलिस स्टेशन, नगरपंचायत, ग्रामीण रुग्णालय लाखांदूर, ग्रामपंचायत कार्यालय सोनी, प्राथमिक आरोग्य केंद्र सोनी, तलाठी कार्यालय सोनी येथे घेण्यात आला आहे._
_या प्रसंगी विविध विभागात काम करणाऱ्या प्रशासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना राखी बांधून व प्रसंस्तीपञ देऊन सन्मान करण्यात आला आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ ठाकरे, जिल्हा महामंत्री नरेशजी खरकाटे, माजी तालुका अध्यक्ष नुतनभाऊ कांबळे, महिला मोर्चा तालुका अध्यक्षा सौ.कविताताई राऊत, नगराध्यक्षा सौ. भारती दिवठे, युवती मोर्चा तालुका अध्यक्षा सौ. वैशाली ताई येवले (हाडगे), जि.प.सदस्या सौ.माधुरीताई हुकरे, नगरसेविका सौ. निलम हुमने, नगरसेविका सोफीया पठान, नगरसेविका सौ. संगिता गुरनुले, शहर महामंञी सौ. निर्मला पिलारे, अनु.जाती मोर्चा तालुका महामंञी तथा सरपंचा सौ.ज्योतीताई रामटेके यांच्यासह आदी उपस्थित होते._