भाजपा वणी तालुक्याची नविन कार्यकारीणी घोषित

453

 

वणी : परशुराम पोटे

भारतिय जनता पार्टी वणी तालुका (ग्रामिण)चि नविन कार्यकारिणी भजपाचे माजी केन्द्रीय ग्रुहराज्य मंत्री हंसराज अहिर,जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा व आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.तर या कार्यकारणीची घोषना वणी तालुकाध्यक्ष गजानन विधाते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
तालुकाध्यक्षपदी गजानन विधाते तर सरचिटनिस शंकर बांदुरकर,कैलास पिपराडे,महेन्द्र देवाळकर तर उपाध्यक्षपदी मोरेश्वर येरगुडे,प्रदिप जेऊरकर,संजय झाडे,धनराराज राजगडकर,अमोल महाकुलकार,चंद्रकांत हिकरे,सौ.जयमाला दर्वे,सौ.मिराताई पोतराजे तर सचिवपदी प्रशांत भोज,संदिप घागी,संजय आस्कर,अनिल डवरे,मुकेश खिरटकर,दिनेश चांदेकर,सौ.रंजना बोबडे,सौ.मंगलाताई ठाकरे कोषाध्यक्षपदी दिपक मत्ते तर सदस्य म्हणुन प्रमोद कोसारकर,विलास माहुरे,रवि घुगुल,प्रकाश खुटेमाटे,विठ्ठल कोडापे,सचिन रुख्मानंद खाडे,शैलेश विंचु,बंडु खंडाळकर,मंजु डंभारे,विलास ठावरी,चंद्रकांत सातपुते,नितीन दखने,प्रतिक कुळसंगे,कैलास धांडे,श्रीराम राजुरकर,नंदकिशोर उलमाले, संदिप बेसरकर,पंकज मोरे,अनंता बोढे,सुरेश आसुटकर,दिवाकर झाडे,शंकर वैद्य,विकास जेनेकर,अंकुश घुगुल,भाऊराव झाडे,दिपक ताजने,राजु दातारकर,गजानन ढेंगळे,सुमित ठावरी,दिपक बोंडे,राहुल क्षीरसागर,संतोष गोवारदिपे,सचिन नावडे,मनोज पावडे,सुदिप गौरकार,प्रविण एेकरे,संदिप बुर्हान,दिवाकर खंगार,विनायक बोर्डे,प्रकाश ठावरी,गणेश डाहुले,प्रकाश बल्की,संजय गोबाडे,निलेश अवधान,पुंडलिक आस्वले ईत्यादी सदस्याची निवड करण्यात आली आहे. तर कायम निमंत्रीत सदस्यांमध्ये संजिवरेड्डी बोदकुरवार,विजय चोरडिया,दिनकर पावडे,विजय पिदुरकर,वैदेहीताई नायगावकर,तारेन्द्र बोर्डे,संजय पिंपळशेन्डे,सौ.लिशाताई विधाते,सौ.मंगलाताई पावडे,बंडु चांदेकर,संघदीप भगत,विजय गारघाटे,महेश उराडे,शिलाताई कोडापे,अशोक सुर ईत्यादिंचा समावेश आहे.