Home धुळे मल्हार महासंघ महिला आघाडी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष श्री, प्रियंका राजेंद्र ठाकरे यांची...

मल्हार महासंघ महिला आघाडी नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष श्री, प्रियंका राजेंद्र ठाकरे यांची निवड झाली

166

 

छगन कोळेकर ता. साक्री जि. धुळे प्रतिनिधी 9823812416,9545662216

प्रियंका राजेंद्र ठाकरे नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील बेधडक जोरदार कामगिरी असून या lockdown मध्ये नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागात खेडे गावात जाऊन ताईचे कार्य पाहून दादां श्री, रामदास जी कोळेकर साहेब यांनी श्री, प्रियंका राजेंद्र ठाकरे यांची कार्य पाहून नियुक्ती करण्यात आली, त्या बद्दल गावातील नंदुरबार जिल्हा अध्यक्ष शितल ईशी शहादा तालुका अध्यक्ष अलका पाटीदार , व, तळोदा होऊन आलेले कार्यकर्ते रंगबाई सुनिल पाडवी , रोशनी देवीसिंग पाडवी , प्रमिला पाडवी ,मल्हार महासंघातील सर्व पद्धधिकारी गावातील पंचक्रोशीतील नागरिकांनी यांचा सत्कार अभिनंदन केला.

Previous articleमिलिंद विद्यालय गौरखेडा(चांदई)येथे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
Next articleगोंदिया शहरात दोन दिवस जनता कर्फ्यू