विद्युत तारेच्या स्पर्शाने पाच जनावरे दगावली आमगाव तालुक्यातील नवेगाव येथील घटना

371

 

सचिन श्यामकुंवर..सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी दखल न्युज भारत
आमगाव तालुक्यातील नवेगाव येथे नगर पांदण शिवारात जनावरे घेऊन चरत असताना विद्युत वाहिनी खांबातील विद्युत तारे वाहिनी अचानकपणे तुटल्याने जनावरे यांच्यावर पडली यात पाच जनावरे जागीच ठार झाले.
गावातील शेतकरी नंदलाल धनलाल बिसेन यांची दोन जनावरे तर संतोष उरकुडा पटले यांची तीन जनावरे सायंकाळी चार वाजता पांदण शिवारात चरत असताना उद्युत तारेच्या स्पर्शात येऊन ठार झाले.