वणी शहरातील प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी मंदिरात श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त महाआरती

273

 

वणी:- विशाल ठोबंरे

श्रीराम मंदिर जन्मभूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा आनंदोत्सव वणी येथिल प्रसिद्ध श्री रंगनाथ स्वामी देवस्थान मध्ये साजरा करण्यात आला.
वणी शहराचे आर्यददैवत श्री रंगनाथ स्वामी देवस्थान,औचित साधुन मंदिर परीसरातील रोषनाई करूण मंदिर परिसर सजवण्यात आले.मंदिराचा पुर्ण परीसर दिव्यानी रोषणाईत करण्यात आला. श्री रंगनाथ स्वामी देवस्थान व श्री रंगनाथ स्वामी सेवा समिती च्या पदाधिकार्यानी श्री शेष शाई विष्णु भगवान यांची पुजा अर्चना करून महा आरती करण्यात आली.यावेळी श्रीराम भक्त उपस्थित होते.