रत्नागिरी जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

367

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी :- रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2064 झाली आहे

याचे विवरण खालील प्रमाणे

रत्नागिरी 14
कामथे 10
कळंबणी 19
दापोली 2
देवरुख 1

दखल न्यूज भारत