कै.लक्ष्मण मानकर स्मृती संस्था नागपूर द्वारे एकलव्य ऐकल विद्यालय कुरखेडाच्या वतीने पोलीस स्टेशन कुरखेडा येथे रक्षाबंधन

0
114

 

राजेंद्र रामटेके
ता प्रतिनिधी कुरखेडा.

पोलीस स्टेशन कुरखेडा येथे दिनांक ४/०८/२०२० ला रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, महिला पोलिस उप निरीक्षक शीतल माने महिला पोलीस लाईन त्रिषा गावंडे, पोलीस शिपाई उमेश नेवारे यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला. परिवेक्षक राजुभाऊ प्रधान , क्षेत्र परीवेक्षक नैताम ,कारंगामी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.