गरजु लोकांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य 

साकोली तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
६ ऑगस्ट
साकोली -डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था ( बार्टी) पुणे या भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत चालविण्यात येणाऱ्या happy sc ,st व अन्य घटकासाठी देण्यात येणारी शिसिवृत्ती,.M P S C ,U P S C, चे शिकवणी वर्ग, गरजू लोकांना घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी सहकार्य, आणि गरजू गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कार्यास नियमाप्रमाणे मदत करणे व सद्या साकोली तालुक्यासह भंडारा जिल्ह्यातील या योजने विषयी काय परिस्थिती आहे याबद्दल ,आणि भविष्यात या योजनेच्या माध्यमातून काय_ काय करता येणे शक्य आहे ते जाणून घेण्याकरिता बार्टी चे महाव्यवस्थापक मा. कैलास कणसे साहेब यांच्या मार्गर्शनाखाली काम करणारे साकोली तालुक्यातील समता दुत उद्धव निखारे यांनी सामाजिक कार्यकर्ते व समता सैनिक दलाचे जिल्हा कमांडर कैलास भागवत गेडाम साकोली जिल्हा भंडारा यांची योजनेविषयी भूमिका व प्रगती जाणून घेण्याकरिता साकोली येथे मुलाखत घेतली. यावेळी समता दुत उद्धव निखारे सोबत सविस्तर बोलतांना कैलास गेडाम !