ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा निमित्त टणु जाणता राजा प्रतिष्ठान टणू व ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण टणु गावामध्ये लाडूचा महाप्रसाद वाटप केला जय श्री राम,  जय श्रीराम असा नामाचा गजर करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

0
122

 

ऐतिहाशिक अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन समारंभाचे औचित्य साधून “जाणता राजा युवा व ग्रामविकास प्रतिष्ठाण टणु” यांचे वतीनं टणु गावातील ग्रामस्थांना सोशल डिस्टन्शिगचे तंतोतंत पालन करून घरोघरी लाडू वाटप करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नरसिंह पूर परिसरातील सर्व भाविक भक्त येऊन आनंद व्यक्त केला

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160