कैलास वासी भगवान नामदेव पडळकर यांचे वृद्धप काळाने निधन झाले. निधना समयी यांचे वय वर्ष 95 होते. : पिंपरी बुद्रुक गावचा आधारस्तंभ हरपला संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला

269

 

निरा नरसिंहपुर दिनांक 6 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे कैलास वासी भगवान नामदेव पडळकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पडळकर यांचा जीवनातील संपूर्ण कार्यकाल

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून 1947 ते 1952 या कालावधीत शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून काम पाहिले तर पिंपरी आणि परिसरातील इतर सर्व गावचे सरपंच म्हणून 1960 ते 1965 सालापर्यंत तसेच लुमेवाडी गोंदी वझरे गिरवी पिंपरी टणू नरसिंगपूर पिंपरी सोसायटी कारभारामध्ये चेअरमन म्हणून कारवाईत होते तर श्रीराम पाणीपुरवठा पाटकरी व जमीन मोजणी दार म्हणून 1989 काली कैलास वासी भगवान पडळकर बापू यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला .

चार मुले चार सुना चार नातवंडे नातसुना५ परतावंडे ११ असा त्यांचा परिवार आहे

————————————————–

फोटो:-ओळी– कैलास वासी भगवान नामदेव पडळकर यांचा असे

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160