आज पुन्हा०४रुग्ण आढळले तालुकात पुन्हा काल ७ कोरोना बाधित,तर आज ०४कन्हान ला एकुण १५१तर तालुकात १८०रूग्ण झाले डॉः वाद्य यांची माहिती

0
89

 

कमलसिह यादव
पारशीवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी:-(ता प्र) तालुक्यातील कोराना बाधित रूग्णांपैकी काल(५अगस्त) कन्हान येथे ४,व पाराशिवनी शहरात ३ रूग्ण ल्ट आज (६अगस्त)कन्हान ला तीन व पारशिवनी ला एक ञसे चार कोरोना बाधित आढळुन झाले. तसेच तालुकात (५अगस्त)एकुण नवीन ७ कोरोना बाधित क् आज ६अगस्त)ला ०४ आढळून आले. यामध्ये कन्हान काद्रीं येथुन१९ स्वैब टेस्टचे एकूण ४ यामध्ये कन्हान येथुन दोन, पटेल नगर एक, हनुमान नगर दोन व परशिवनी येथुन ८०लोकाची स्वॉब टेस्ट केली या तुन (२) एक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे तालुकातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १८० झाली. तर कन्हान एकुण बाधित संख्या १५१ झाली. आत्तापर्यंत एकूण ५७रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर (४)चार कोरोणा ने मृत झाले