अर्जुनी मोरगाव येथील 3 दिवसीय जनता कफ्यूर्ला लोकांचा 100% सहभागी

0
98

 

प्रतिनिधि कुंजीलाल मेश्राम
अर्जुनी मोरगाव = येथे वाढत्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे आणि त्यातुनच प्रभाग 1 मध्ये कोरोना बाधीत 3 आढल्यानेअर्जुनी मोरगाव येथे 3 दिवसीय जनता कफ्यू लावन्यात आले होते तर जनतेने जनता कफ्यू वा ऊत्फूर्थ प्रतिसात दिला