Home अमरावती अखिल भारतीय बलाई महासभा इंडिया, महाराष्ट्र प्रदेश यांच्या सयुक्त विद्यामानाने रक्तदान शिबीर...

अखिल भारतीय बलाई महासभा इंडिया, महाराष्ट्र प्रदेश यांच्या सयुक्त विद्यामानाने रक्तदान शिबीर संपन्न चुरणी येथे रक्तदान शिबीर संपन्न. ७१ रक्तपिशव्या संकलीत.

137

 

चिखलदरा तालुका प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण

चिखलदरा : – अखिल भारतीय बलाई महासभा इंडिया महाराष्ट्र प्रदेश यांच्या सयुक्त विद्यामानाने चुरणी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले व अमरावती जिल्हा युवा महासभा व्दारा आयोजित व शहिद जवानो के स्मृती प्रित्यर्थ चुरणी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे घेण्यात आले येथे 71 रक्त दात्यांनी रक्तदान केले आहे.
कोरोणा महामारीच्या काळात रक्तदानासारखे सामाजीक उपक्रम राबवने ठिक नसल्याने ईस्पीतळात रक्तसाठा अपुरा पडत असल्याने मेळघाटातील नागरिकांनी रक्तदानासारखे महान सामाजीक कार्य पार पाडण्यात तसुभरही मागे नसल्याचे दिसुन येते. अखील भारतीय बलई महासभा महाराष्ट्र अमरावती जील्हा महासभा तर्फे आज चिखलदरा तालुक्यातील चुरणी ग्रामीण रुग्णालयात आयोजीत केले असता ७१ रक्त पिशवी संकलीत केल्या . जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती रक्तपेढी येथील वैद्यकिय चमुने डॉ उकंडे,डॉ वाघमारे, गव ई, जामनेकर,नितीन बोरकर, पाटील, प्रविण सर,व चुरणी ग्रामीण रुग्णालयातील डॉ धुर्वे वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या टिम सुद्धा सहयोग केला व (सहदेव बेलकर प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र ) (मिश्रीलालजी झाडखंडे राष्ट्रीय उपाध्यक्ष ) (रोशन आठवले प्रदेश संघटन मंत्री महाराष्ट्र ) (दिनेश बचले महासचिव महाराष्ट्र ) (प्रभुदास बिसंदरे राष्ट्रीय सचिव ) ( गोकुल झाडखंडे प्रदेश सचिव ) (शारदाबाई सुरेश सेमलकर कार्यकारी अध्यक्ष अ.भ.ब स.महाराष्ट्र ) ( विजय नांदुरकर उपाध्यक्ष अ.भ.ब.महासभा ) (क्रुष्णा सतवासे ता.अध्यक्ष) ( संजय हरसुले जिल्हाध्यक्ष अमरावती ) ( राकेश झाडखंडे अ.भा.ब.स.युवाध्यक्ष अमरावती ) ( निलेश बडोदकर अ.भा.ब.स.उपाध्यक्ष ) (गोपाल झाडखंडे अ.भा.ब.स.महासचिव ) या रक्त दान शिबिराकरता रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरक्षीत सामाजीक अंतर राखत रक्तसाठा संकलीत केला. याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यास मास्क मुखाच्छादन, सॅनिटायजर चे वाटप करण्यात आले. रक्तदात्या मध्ये युवकासह युवतींचा ही सहभाग वाखानण्याजोगा होता.

Previous articleअहेरी येथे श्रीरामाचे पूजन करून भव्य राममंदिर बनविण्याच्या केला संकल्प… श्रीराम सेवा समिती व श्रीराम मंदिर ट्रस्ट ने घेतल पुढाकार
Next articleलादीकाम करणाऱ्याच्या मुलाला ९२ टक्के, संस्था चेअरमन आ. भास्करराव जाधव यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार