ऐतिहासिक रामजन्मभूमीच्या राम मंदिराचे भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पिंपरी बुद्रुक येथे श्रीरामाचा जप हनुमान मंदिरामध्ये  भाविक भक्तांकडून करण्यात आला.  श्रीराम जय राम जय जय राम हा राम नामाचा जप पिंपरी बुद्रुक येथील भाविक भक्तांनी केला

 

निरा नरसिंहपुर दिनांक 6 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार.

ऐतिहासिक राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा निमित्त पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर  हनुमान मंदिरामध्ये राम नामाचा जप – श्रीराम जय राम जय जय राम हा श्री रामाचा जप हनुमान मंदिरामध्ये सकाळी 7 ते 1 या वेळेमध्ये भाविक भक्त उपस्थित राहून श्रीरामाचा जयघोष पिंपरी बुद्रुक मधील भाविक भक्तांनी केला.
महाराष्ट्रर सरकारच्या नियमाचे भाविकांनी पालन  करून व शेवटी श्रीरामाची आरती करून महाप्रसाद यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी पिंपरी बुद्रुक मधील  व पंचक्रोशीतील भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

————————————————–

फोटो:–ओळी– पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील हनुमान मंदिरात आरती करीत असताना भाविक भक्त.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160