घोडाझरी गस्टहाउस ला सील करा.- आझाद युवा संघटनेची मागणी

0
206

तालुका प्रतिनिधी/जय रामटेके/ 8999362543

नागभिड-देशात कोरोनाच्या दहतीचे वातावरन चालु असतांना. आनी ताळोबा व्याघ्रप्रकल्प, घोडाझरी अभयारन्य या सारख्या अभयारन्य बंद करुन ठेवले आहेत. मात्र घोडाझरी येथील गेस्टहाउस जो लीजवर दीलेला आहे. तीथे खुलेआम ये -जा चालु आहे. त्या ठीकानी तालुक्यातील बडे बडे श्रीमंत मंडळी कोरंटाईंन केले जातात. त्या ठीकाणी स्वयंपाकी सफाई कामगार गेटकीपर हे सगडी मंडळी *खडकी, हूमा, चक, मांगरुड* या गावचे तरुण कामाला येत असतात. आनी त्या कोरंटाईन लोकांची सेवा करतात. ४ तारखेला त्या गेस्टहाउस मधे कोरंटाईन असलेल्या लोकांपैकी संपुर्न लोकं कोरोना पाजेटीव्ह नीघाले. त्यामुळे आजू बाजूच्या गावत दहशत पसरलेली आहे.
व त्या गेस्टहाउसमघे काम करनाऱ्या तरुणांकडे शंकेच्या नजरेने पाहील्या जात आहे.
तो गेस्टहाउस आहे. तो सध्या बंद असायला पाहीजे. आनी त्या ठीकानी कोरंटाईन ठेवु नये. या साठी त्याला सील करने गरजेच आहे.
याकरीता आझाद युना संघटना च्या वतीने माननीय तहसीलदार साहेब नागभिड, ता. नागभिड यांना निवेदन सादर करन्यात आले.
निवेदन देतांना निकेश रामटेके पुरुषोत्तम रामटेके
बंडू राउत आदी मंडळी उपस्तीत होते.