ब्रेकिंग न्युज, चिखलगाव येथे ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0
451

 

वणी : परशुराम पोटे

वणी शहरानजीक असलेल्या चिखलगाव येथे एका ईसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकिस आली आहे.
श्रीकीशन रामदास डाहुले(४२)रा. चिखलगाव असे म्रुतकाचे नाव आहे. किशन ने आज दि.५ आँगष्ट ला संध्याकाळी ९ वाजताचे सुमासास आपले राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या का केली?याचे कारन मात्र कळु शकले नाही. त्याचे पाठिमागे पत्नी,एक मुलगा व मुलगी आहे. पुढिल तपास वणी पोलीस करित आहे.