तालुकात पुन्हा नवीन ७ कोरोना बाधित

194

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी:-(ता प्र) तालुक्यातील कोराना बाधित रूग्णांपैकी आज कन्हान येथे ४,व पाराशिवनी शहरात ३ रूग्ण कोरोना बाधित आढळुन झाले. तसेच तालुकात एकुण नवीन ७ कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये कन्हान काद्रीं येथुन३२ स्वैब टेस्टचे एकूण ४ यामध्ये कन्हान येथुनदोन, पटेल नगर एक, सत्रापुर एक व परशिवनी येथुन ८७ लोकाची स्वॉब टेस्ट केली या तुन (३) तिन कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. यामुळे तालुकातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या १७६ झाली. तर कन्हान एकुण बाधित संख्या १४८ झाली. आत्तापर्यंत एकूण ५५रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर (४)चार कोरोणा ने मृत झाले