शासकीय कर्मचारी यांनी मुख्यालयी राहून सेवा घावी

180

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
शासकीय कार्यालय कर्मचारी व अधिकारी यांनी मुख्यालयी राहूनच सेवा घावी अश्या प्रकारचे निवेदन पंचायत समिती सभापती गोई बलदेव कोडापे यांनी भामरागड चे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांना दिले
गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेला भामरागड तालुकाचे ठिकाण आहे आणी तालुक्याचे ठिकाण असल्यानी आजू बाजूच्या खेड्यापाड्यातील लोकांना महत्वाच्या कामासाठी तालुका मुख्यालयाला यावे लागते परंतु बहुतेक कर्मचारी मुख्यलयी राहत नसल्यामुळे गोरगरीब नागरिकांचे कामे वेळेवर होऊ शकत नाही तसेच बहुतेक कर्मचारी जिल्ह्यातून किंवा जिल्याबाहेरून ये-जा करीत असल्यामुळे (कोविद-19)प्रभाव वाढत असल्यामुळे शासकीय कर्मचारी व अधिकारी यांनी ये-जा न करता मुख्यालयी राहूनच शासकीय सेवा घावीअश्या प्रकारचे निवेदन पंचायत सभापती गोई कोडापे यांनी भामरागडचे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांना दिले