Home Breaking News व्हाईट क्वालर सागवान तस्करीतील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ शिला पांजारे अखेर निलंबित

व्हाईट क्वालर सागवान तस्करीतील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ शिला पांजारे अखेर निलंबित

280

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशीवनी:-(ता प्र) प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी येथील महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीला कृष्णराव पाजारे यांनी शासकीय रुग्णवाहिकेच्या स्वतःचा फायदा करिता दुरुपयोग करून जंगल व्याप्त क्षेत्रातून सागवन लाकडाच्या पाट्या अवैधरित्या टाकून वाहतूक करताना वनपरिक्षेत्र अधिकारी नागलवाडी ,कोलीतमारा व घाट पेंढरी व विशेष व्याघ्र संरक्षण दल क्रमांक दोनच्या संयुक्त कारवाईत पकडून व्हाईट क्यालर सागवान तस्करीच्या दिनांक 1 अगस्त ला पर्दाफाश करून वन संपत्ती च्या व्हास करणाऱ्या वैद्यकिय आध्यारव डॉक्टर शीला पाजारे, पती आनंद वाधधरे , रुग्णवाहिका चालक प्रकाश सावरकर यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता याबाबत आमचे चॅनल न्दारे विशेष वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा केला त्या बातम्याच्या दाखल घेत प्राथमिक आरोग्य प्राथमिक चौकशी करून अखेर नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य पालन कार्यकारी यांनी आज 3 अगस्त २०,आरोग्य /स्था-२/३०६६/२०२०ला कार्यालय जिल्हा परिषद आरोग्य विभाग नागपूर दिनांक 3 अगस्त च्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला होता
आदेशानुसार महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर |शिला पाजारे (गट-अ) यांना निलंबित निलंबित करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे मुख्यालय राहण्याचे नमूद केले आहे
सदर सागवान तस्करी प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी नागलवाडी विजय कदम यांनी०२-०८-२० ला आरोग्य विभाग नागपूर जिल्हा परिषद यांना पत्र देऊन सदर गुन्ह्याबाबत अवगत केले होते व आरोपी विरुद्ध (p O R)पी ओ आर ३/९ दिनांक १-८-२० अन्वये गुन्हा दाखल करून प्रकरणाची चौकशी करून त्यांचे बयान दिनांक 3 ऑगस्ट ला नोंदवून घेतले
मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांनी मात्र आरोग्य विभागाचे धिडंवडे वेशिस डॉगणान्या महिला वैद्यकिय अधिकारी डॉक्टर शीला कृष्णराव पांजांरे (गट-अ) प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी तालुका पारशिवनी यांच्यावर कर्तव्यात कसूर वर्तनुक नियमाचा भंग केल्याचा प्राथमिक चौकशीत सिद्ध झाल्याने त्यांचे विरोध शिस्तभंगाची कारवाई करित स्पष्ट महाराष्ट्र नागरी सेवा वर्तनुक नियम 1979 चे नियम ३ पोटनियम(३),(४)चे उल्लघन केल्यास स्पष्ट झाले त्या मुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिष्ट व आपिल)नियम१९७९चे नियम १४(१)अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराच्या वापर करून डॉक्टर शीला पांजांरे वैद्यकीय अधिकारी गट-अ प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव खैरी ,तालुका पारशिवनी प
यांना आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून निलंबित करण्यात येत आहे
निलंबन कार्यकाळात डॉक्टर शीला बंजारे वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचे मुख्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र मंनसर तालुका रामटेक राहणार त्यांना पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही हे विशेष

व्हाईट कॉलर सागवन तस्करीचा पर्दाफाश करणारे वनपरिक्षेत्राधिकारी नागलवाडी चे विजय कदम हे या घटनेचे चौकशी अधिकारी त्यांनी डॉक्टर शीला कृष्णाराव बाजारे, पती आनंद वाघधरे व रुग्णवाहिका चालक प्रकाश सावरकर यांचे दिनांक 3 अगस्त २०ला बयान नोंदवून घेतले असता त्यांनी स्पष्ट केले की वनक्षेत्रातील ग्राम बांनोरा येथील एका व्यक्तीकडून आम्ही त्यांच्या घरचे जुन्या लाकडाचे पाट्या विकत घेतले असल्याचे कबूल केले
त्यानुसार आम्ही कारवाई करून माननिय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्षेपर्यंत शिक्षा असलेल्या गुन्हात तत्काल जमीन देणे अनिवार्य असल्याने आम्ही त्यांना अटक केली नसल्याचे सांगितले
पण आराक्षित वनक्षेत्रातून कोणीही एक काडी किंवा कोणतेही वनसंपत्ती आणू शकत नाही किंवा फिरून शकत नाही सदर आरोपींनी रुग्णवाहिकेच्या तस्करी करण्याकरिता वापर करून शासनाच्या अधिकाराच्या व पदाचा दुरुपयोग केला असल्याने वाहन कायद्यानुसार गुन्हेगार आहे हे विशेष
हे सांगून तस्करीचा पर्दाफाश करण्यासाठी पेच व्याघ्र प्रकल्प नागपूर क्रमांक येथील विशेष व्याघ्र संरक्षण क्रमांक दोन, वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहा विनायक राऊत ,वनपरिक्षेत्र अधिकारी पश्चिम घाटपेढरी अंकिता नरेश तेलंग, व वनपरिक्षेत्र अधिकारी विजय कदम नागलवाडी (एक संघ नियंत्रण )यांच्या संयुक्त कारवाईमुळे गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाइट क्वाँलर सागवान तस्करी चा सापळा रचून पर्दाफाश करण्यात मोलाचे परिश्रम घेतले
तीन हजार रुपये च्या सागवान तस्करी करून गलेलठ्ठ पगारावर फेरले पाणी
महिला अधिकारी डॉक्टर शीला पाजारे प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी म्हणून गट अ अधिकारी म्हणून कार्यरत होत्या त्यांच्या मासिक पगार लाखावर आहे पण अति लोभापायी त्याने शासकीय रुग्णवाहिकेच्या सागवान तस्करी करिता गैर वापर करून कायद्याच्या कस्सनियम साफ करून मिळणाऱ्या पगारावर गदा आणली तर आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन करून चिंचवडे काढले हे विशेष

Previous articleआमगावचा संजय घोरमोडे ठरला नागपूर विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराचा मानकरी आ.कृष्णा गजबे यांनी घरी जाऊन केले अभिनंदन
Next articleदूधगंगा संघाला शासनाने दिलेली अवसायनाची नोटीस उच्च न्यायालयाकडून रद्द                – हर्षवर्धन पाटील यांची माहिती.  —–:राज्यमंत्र्यांविरुद्ध न्यायालयाचे ताशेरे  राजकीय हेतूने नोटिस दिल्याचे न्यायालयाचे मत