जय श्रीराम घोषणांनी दुमदुमली साकोली नगरी

141

 

 

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले
(५ऑगस्ट)
साकोली-श्रीराम जन्म भुमी अयोध्या भूमीपुजन या निमित्ताने साकोली शहरातील भाजपा शिवजन्मोत्सव सोहळा समिती व बजरंग दल कडुन स्वागत करुन साकोली शहरातील मुख्य मार्गावर जल्लोष करण्यात आला.याप्रसंगी राधेश्याम मुंगमोडे, नरेंद्र वाडीभस्मे, दिपक हिवरे,प्रणीत पालीवाल दिपक लंजे व कार्यकर्ते उपस्थित होते.