खळबळजनक बातमी, ईसमाची गळफास घेऊन आत्महत्या,मुर्धोनी येथिल घटना,विविध चर्चेला उधान

0
78

 

वणी : परशुराम पोटे

वणी पोलीस स्टेशन हद्दीतील मुर्धोनी येथे एका ईसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
संजय भाऊराव पारखी (45)मुर्धोनी असे म्रुतकाचे नाव आहे.आज दि.5 आँगष्ट् ला सकाळी संजय ने आपले राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.परंतु त्याच्या दोन्ही हाताच्या नसा कापुन असल्याचे बोलले जात असुन तर्क वितर्क लावल्या जात आहे.त्यामुळे गावात विविध चर्चेला उधान आले आहे. संजय हा कलरींग चे काम करत असुन तो आईसोबत रहात होता. संजय ने आत्महत्या का केली? हे मात्र कळु शकले नाही. पुढिल तपास वणी पोलीस करीत आहे.