माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गोंदी या ठिकाणी  विविध कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

243

 

नीरा नरसिंहपुर दिनांक 4 प्रतिनिधि बाळासाहेब सुतार, 

गोंदी ता.इंदापूर येथे भाजपचे   माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विविध कार्यक्रम उत्साहात संप्पन्न झाला. यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावामध्ये ठीकठिकाणी युवा नेते  रणजित वाघमोडे मित्र मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते संप्पन्न झाला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी आयोजित कार्यक्रमात रणजित वाघमोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमांस पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील, संचालक संजय बोडके, कमल जमादार, मनोज जगदाळे, रणजित वाघमोडे, प्रदीप बोडके, दत्तात्रय देशमुख, तुकाराम बोडके, भारत जाधव, विठ्ठल खटके,विलास जाधव, एकनाथ सूळ, दत्तात्रय डांगे,राजेंद्र जाधव, आप्पा ढेरे, अगंद देशमुख, अरविंद बोबडे, आबा वाघमोडे, सचिन सुळ,दिलीप बनसुडे,दत्तात्रय बनसुडे आदी कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

______________________________

फोटो:-  गोंदी तालुका इंदापूर येथे नीरा-भीमा कारखान्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन प्रसंगी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160