खळबळजनक बातमी, महिलेचा विष प्राषन करुन म्रुत्यु,नेत(वरुड) येथिल घटना

0
225

 

वणी : परशुराम पोटे

विष प्राषन करुन एका विवाहित महिलेचा म्रुत्यु झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
सोनाली रमेश विधाते (24)रा.नेत (वरुड) ता.मारेगाव असे म्रुतक महिलेचे नाव आहे.आज दुपारी सोनालीने आपले राहते घरी विष प्राषन केले.या घटनेची माहिती कुटुंबातील व्यक्तींच्या लक्षात येताच सोनालीला तात्काळ वणी येथिल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले.परंतु येथिल डाँक्टरांनी सोनालीला म्रुत घोषीत केले.सोनालीने विष प्राषन का केले? याचे कारण मात्र कळु शकले नाही. पुढिल तपास मारेगाव पोलीस करित आहे.