आरमोरी तालुक्यातील कोरेगाव (टोली) गावात प्रतिबंधित क्षेत्र लागू

259

 

हर्ष साखरे दखल न्युज भारत

आरमोरी तालुक्यातील कोरेगाव (टोली )या गावात कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने आज दिनांक 4/ 8/ 2020 ला जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशान्वये सायंकाळी 6.00 वाजता पासून कोरेगाव टोली या भागात जिल्हाधिकारी यांनी पुर्व दिशेस- डोमेश्वर टेम्भुने ,पश्चिम -उदाराम उसेंडी, उत्तर- कोंडवाळा दक्षिण -परसवाडी रोड या भागात प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे .