वंचित बहुजन आघाडी महानगर चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

40

 

उपसंपादक /अशोक खंडारे

वंचित बहुजन आघाडी महानगरचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कुशल मेश्राम राज्य निमंत्रित सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. हे कार्यालय जयंत टाकीज जवळ जे.पी.खोब्रागडे बिल्डींग मध्ये जनसेवेत सुरू केले आहे.
वंचित बहुजन आघाडी महानगर
महानगरातील जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने व वंचित बहुजन आघाडीचे हाथ बळकट होण्यास मदत व्हावी करिता कार्यालयाची निर्मिती केलेली आहे.
कार्यक्रमाला उपस्थित
प्रविण गावतुरे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर बंडुभाऊ ठेंगरे महानगर अध्यक्ष कविताताई गौरकर महिला जिल्हा अध्यक्ष
नितीन रामटेके महानगर महासचिव,सुभाषचंद्र ढोलने महानगर महासचिव,रामजी जुनघरे प्रवक्ता महानगर,सतिश खोब्रागडे महानगर महासचिव,सुभाष थोरात महानगर उपाध्यक्ष, मधुभाऊ वानखेडे महानगर सदस्य,इशांत रामटेके महानगर महासचिव, कार्तिक कोडापे महानगर महासचिव,सोनल वाळके आय टी सेल प्रमुख महानगर,प्रज्ञाशील सहारे ,अमोल रामटेके सर,राहुल गौरकर,अक्षय लोहकरे, मयूर डांगे,मिलिंद दुर्गे,रमेश ठेंगरे साहेब,कापूरदास दुपारे,शैलेश पाटील, जगदीश गणवीर, हरिदास वनकर,तेजराज भगत,सौ.निशाताई ठेंगरे,सौ.ममताताई रामटेके महानगर महिला उपाध्यक्ष,सौ. चंदाताई थुल,इत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते, या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन प्रा.नितीन रामटेके व आभार प्रदर्शन.सुभाषचंद्र ढोलने यांनी केले.