उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुकातंर्गत मौजा टेकेपार येथे आज दुपारला २ वर्षाच्या चुमुकल्यावर लैंगिक अत्याचार आशिष कुळमेथे नावाच्या नराधमाने स्वत:च्या घरी केला.
या लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर चिमूर पोलिस स्टेशन दखल घेतली असून,आरोपी विरुद्ध भांदवी कलम ३७७,५०४,सहकलम ५ म,व कलम ७,८,पाॅस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“दखल न्युज,चे मुख्य संपादक प्रदीप रामटेके यांनी या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष वेधले होते
Home Breaking News अखेर लैंगिक अत्याचार प्रकरणी,चिमुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.. — आरोपी आशिष कुळमेथे...